Bigg Boss 16 चा नवा प्रोमो प्रदर्शित, Promo मध्ये Sidharth Shukla सह Shehnaaz Gill ची झलक बघून चाहते भावूक
बिग बॉस 16 च्या प्रोमोमध्ये सिध्दार्थ शुक्लासह शहनाज गिलची झलक बघून चाहते भावूक झाले आहेत.
बिग बॉस 16 (Bigg Boss 16) चा नवा प्रोमो (Promo) नुकताच प्रदर्शित (Release) झाला असुन या प्रोमोमध्ये अभिनेता सलमान खान (Actor Salmaan Khan) एका अनोख्या अंदाजमध्ये दिसून येतो. पण या प्रोमोमध्ये (Promo) सलमानपेक्षाही अधिक चर्चा होत आहे ती प्रोमोमधील सिध्दार्थ शुक्लासह (Sidharth Shukla) शहनाज गिलच्या (Shehnaaz Gill) एका झलकची. बिग बॉस सिझन 15 (Bigg Boss Season 15) मध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली ती सिध्दार्थ शेहनाजची केमेस्ट्री पण सिध्दार्थचं असं अर्ध्यावरती हे जग सोडून जाणं सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेलं आहे. तरी बिग बॉस 16 च्या प्रोमोमध्ये सिध्दार्थ शुक्लासह शहनाज गिलची झलक बघून चाहते भावूक झाले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
DC vs GT, IPL 2025 60th Match Winner Prediction: आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार चुरशीची लढत, सामना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Advertisement
Advertisement
Advertisement