अभिनेत्री Urfi Javed हिचा बोल्ड, सेक्सी आणि हॉट लूक मधील आउटफिट पाहून चाहते घायाळ

उर्फी ने इंस्टाग्राम वर तिचा हॉट लुक मधील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात तिने काळ्या रंगाचा सेक्सी गाउन घातला आहे.

Urfi Javed (Photo- Instagram)

बिग बॉस  (Bigg Boss) ओटीटीमध्ये दिसलेल्या उर्फी जावेदला (Urfi Javed) हेडलाइन्समध्ये कसे राहायचे हे चांगलेच माहित आहे. दरवेळेप्रमाणेच यावेळेसही उर्फी चर्चेत आहे पण तिच्या अभिनय आणि कामामुळे नाही तर तिच्या 'थोड्या वेगळ्या' ड्रेसिंग सेन्स मुळे. उर्फीच्या ड्रेसिंग ची नेहमीच चर्चा होत असते. बऱ्याचदा तिला कपड्यांवरून ट्रोल ही केले गेलेले आहे. आता पुन्हा उर्फी ने इंस्टाग्राम वर तिचा हॉट लुक मधील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात तिने काळ्या रंगाचा सेक्सी गाउन घातला आहे. पहा उर्फी चा हॉट अंदाज.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urfi (@urf7i)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement