घाडगे अ‍ॅन्ड सून फेम अभिनेत्री भाग्यश्री लिमये ने कोविड 19 ने गमावलं वडीलांना; सोशल मीडीयात पोस्ट केली भावूक पोस्ट

घाडगे अ‍ॅन्ड सून फेम अभिनेत्री भाग्यश्री लिमये ने कोविड 19 ने दोन आठवड्यांपूर्वी वडीलांना गमावलं आहे.

Bhagyashree Limaye | Photo Credits: Instagram

घाडगे अ‍ॅन्ड सून फेम अभिनेत्री भाग्यश्री लिमये ने कोविड 19 ने  दोन आठवड्यांपूर्वी  वडीलांना गमावलं आहे. या घटनेनंतर तिने सोशल मीडीयात एक भावूक पोस्ट शेअर करत भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagyashree Limaye (@bhagyashreelimaye)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement