Tunisha Sharma Death: तुनिषा शर्मावर आज अंत्यसंस्कार, शीझान खानची बहीण आणि आईही उपस्थित, पाहा व्हिडीओ
आज मीरा रोड स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. तुनिषाचा को-स्टार शीजान खानही पोलिसांसोबत अभिनेत्रीच्या अंत्यसंस्काराला पोहोचू शकतो.
Tunisha Sharma Death: ३ दिवसापूर्वी तुनिषा शर्माने वसईत टीव्ही मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आज मीरा रोड स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. तुनिषाचा को-स्टार शीजान खानही पोलिसांसोबत अभिनेत्रीच्या अंत्यसंस्काराला पोहोचू शकतो. यासोबतच इंडस्ट्रीतील सर्व कलाकारही उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. आरोपी शीझान खानची बहीण आणि आईही तिच्या अंत्यसंस्कारासाठी मीरा रोड परिसरातील स्मशानभूमीत पोहोचले आहेत.
पाहा फोटो
पाहा व्हिडीओ
पाहा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)