Tripti Dimri Hot Pics: बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीने अलीकडेच तिच्या देसी लूकने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. तृप्तीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती सुंदर लाल साडी आणि मॅचिंग ब्लाउजमध्ये दिसत आहे. मोकळे केस आणि हलका मेकअप यामुळे तिची स्टाइल खूपच आकर्षक दिसत आहे, हे पाहून चाहते तिची प्रशंसा करताना थकत नाहीत. या फोटोंमध्ये तृप्तीने अनेक पोज दिल्या आहेत, ज्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकली आहेत. कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी 'देसी दिवा' आणि 'एथनिक ब्युटी' अशा टॅगसह तिचे कौतुक केले आहे. तृप्तीने 'भूल भुलैया 3' चित्रपटात केलेल्या दमदार भुमिकेतुन प्रेक्षकांची मने जिंकली आहे , ज्यासाठी प्रेक्षकांमध्ये खूप उत्साह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे चाहते केवळ तिचा लूकच पसंत करत नाहीत तर तिच्या चित्रपटाबद्दलची उत्सुकताही वाढवत आहे.

तृप्ती डिमरीचा हॉट अवतार, येथे पाहा फोटो 

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)