The Secret Of The Shiledars चा टीझर जारी करण्यात आला आहे.. या वेबसीरीज कहाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खजिन्याचं रक्षण करणार्‍या शिलेदाराभोवती गुंफलेली आहे. अभिनेता राजीव खंडेलवाल ही मालिकेतील महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या वेबसीरीज मध्ये अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत.  यांनी दिग्दर्शित या मालिकेचे सारे एपिसोड्स 31 जानेवारी ला रसिकांना पाहता येणार आहे.

The Secret Of The Shiledars चा इथे पहा टीझर  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)