महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांतून दणाणून जाणार 'इंडियन आयडल मराठी'चा मंच

सुरांचा प्रवास २२ नोव्हेंबरपासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर रसिकांना बघायला मिळणार आहे.

(Photo Credit - Instagram)

मराठी आयडल (Indian Idol Marathi) आणि त्यातही अजय-अतुल (Ajay-Atul) हे परीक्षण करणार असल्याने रसिकांची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे. आयडलच्या ऑडिशनला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राला अभिमान वाटेल असेच एकापेक्षा एक कलाकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून ऑडिशनला आले होते. हा सुरांचा प्रवास 22 नोव्हेंबरपासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वा. सोनी मराठी वाहिनीवर रसिकांना बघायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement