Ved Box Office Collection: 'वेड' सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 70 कोटींच्या पार, रितेश देशमुखने केली खास पोस्ट शेअर
रितेशने या सिनेमाद्वारे दिग्जर्शनात पदार्पण केले तर जिनिलिनाने मराठी सिनेविश्वात. त्यामुळे दोघांसाठीही हा सिनेमा खास होता आणि तो खास ठरलाही! सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली.
अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांची मुख्य भूमिका असणाऱ्या 'वेड'ने अक्षरश: सर्वांनाच वेड लावले. रितेशने या सिनेमाद्वारे दिग्जर्शनात पदार्पण केले तर जिनिलिनाने मराठी सिनेविश्वात. त्यामुळे दोघांसाठीही हा सिनेमा खास होता आणि तो खास ठरलाही! सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. आताच समोर आलेल्या अपडेटनुसार 'वेड' सिनेमाचे ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन 70 कोटींच्या पलीकडे पोहोचले आहे. हेही वाचा Pathaan Worldwide Box Office Collection Day 5: शाहरुख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहमच्या Pathaan चित्रपटाने कमावला 542 कोटी रुपयांचा गल्ला
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Advertisement
Advertisement
Advertisement