भारतरत्न पुरस्कार विजेते दिवंगत गायिका लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ केंद्र सरकारने टपाल तिकीट काढण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय दळणवळण, माहिती तंत्रज्ञान आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लता मंगेशकर यांच्यावरील टपाल तिकीट देशात जारी करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
Tweet
भारतरत्न से सम्मानित, मशहूर दिवंगत गायिका #लतामंगेशकर के सम्मान में केंद्र सरकार ने डाक टिकट जारी करने का फैसला लिया है। केंद्रीय संचार, सूचना प्रौद्योगिकी और रेलमंत्री अश्विनी वैष्णव ने इसका ऐलान किया कि लता मंगेशकर पर देश में डाक टिकट जारी किया जाएगा। #LataMangeskar pic.twitter.com/TiacE6DNaN
— IANS Hindi (@IANSKhabar) February 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)