Oscars 2024: The Boy and the Heron ने जिंकला सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्मसाठी ऑस्कर!
96 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात, ॲनिमेशनमधील शो जपानच्या दिग्गज स्टुडिओ घिबलीच्या 'द बॉय अँड द हेरॉन' चित्रपटाने सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्मचा प्रतिष्ठित ऑस्कर जिंकला, जाणून घ्या अधिक माहिती
Oscars 2024: 96 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात, ॲनिमेशनमधील शो जपानच्या दिग्गज स्टुडिओ घिबलीच्या 'द बॉय अँड द हेरॉन' चित्रपटाने सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्मचा प्रतिष्ठित ऑस्कर जिंकला. 'द बॉय अँड द हेरॉन' हे दिग्गज ॲनिमेशन दिग्दर्शक हायाओ मियाझाकी यांचे नवीनतम काम आहे. हा चित्रपट एका मुलाची आणि बगळ्याच्या कथेवर आधारित आहे, तसेच हा चित्रपट जीवनाचा अर्थ आणि आव्हानांना तोंड देणारा मार्मिक संदेश देतो
पाहा पोस्ट:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement