The Bluff Film Shooting: अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनसने तिच्या आगामी चित्रपटाचे बीटीएस केले शेअर, रक्ताने माखलेला फोटो केला शेअर

अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनस लवकरच हॉलिवूड चित्रपट 'द ब्लफ'मध्ये दिसणार आहे. सध्या ती 'द ब्लफ'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, या चित्रपटाचे बीटीएस अभिनेत्री वारंवार शेअर करत असते. प्रियंका चोप्राने सोमवारी इंस्टाग्रामवर 'द ब्लफ'च्या शूटिंग सेटशी संबंधित काही छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावर रक्त दिसत आहे.

The Bluff Film Shooting

The Bluff Film Shooting: अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनस लवकरच हॉलिवूड चित्रपट 'द ब्लफ'मध्ये दिसणार आहे. सध्या ती 'द ब्लफ'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, या चित्रपटाचे बीटीएस अभिनेत्री वारंवार शेअर करत असते. प्रियंका चोप्राने सोमवारी इंस्टाग्रामवर 'द ब्लफ'च्या शूटिंग सेटशी संबंधित काही छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावर रक्त दिसत आहे. तसेच, तिच्या बोटांवर कट दिसत आहेत. प्रियंका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करताना कॅप्शनही लिहिले, “शूटिंगच्या शेवटच्या आठवड्यात द ब्लफच्या सेटवर मस्त मजा आली! ज्यांना माहित नाही. चित्रपट क्रूचा प्रत्येक विभाग कल्पनेला वास्तवात कसा बदलतो हे पाहणे अविश्वसनीय आहे. #MagicOfTheMovies." दरम्यान, प्रियंका ब्रेक नंतर मोठ्या परद्यावर दिसणार आहे. हे देखील वाचा: Asha Kiran Shelter Home Case: '14 मृत्यू हा योगायोग नाही'; आशा किरण शेल्टर होम मृत्यू प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने दिले पाणी चाचणीचे निर्देश

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement