Paris Olympics 2024: तेलुगू अभिनेता राम चरणकडून भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा (Watch Video)

तेलुगू अभिनेता राम चरण याने भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024चा (Paris Olympics 2024)आज दुसरा दिवस आहे. तेलुगू अभिनेता राम चरण याने भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उत्तम कामगिरी करत आहेत. त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा असे राम चरण(Ram Charan wishes Indian athletes) याने म्हटले. त्याशिवाय, पीव्ही सिंधूला मिळालेल्या विजयाचा आनंद असल्याचे राम चरण याने म्हटले. (हेही वाचा: PV Sindhu Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधूची दमदार सुरूवात; मालदीवच्या फतिमा नबाहवर विजय)

राम चरणकडून भारतीय खेळाडूंना शुभेच्छा 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)