सेल्फी घेण्यासाठी चाहता खूप जवळ आल्याने Tejasswi Prakash घाबरली, अभिनेत्रीने जे केले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

तेजस्वी प्रकाशने अलीकडेच नायका फेमिना ब्युटी अवॉर्ड्स 2022 ला हजेरी लावली होती. अवॉर्ड्सचा कार्यक्रम संपल्यानंतर तेजस्वीला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती, पुढे काय झाले पाहा

Tejasswi Prakash

Tejasswi Prakash: तेजस्वी प्रकाशने अलीकडेच नायका फेमिना ब्युटी अवॉर्ड्स 2022 ला हजेरी लावली होती.  अवॉर्ड्सचा कार्यक्रम संपल्यानंतर तेजस्वीला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. दरम्यान एक चाहता तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी तिच्या जवळ गेला, तेव्हा तेजस्वी घाबरली,  तेव्हा स्टार्सना पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केल्याची ही पहिली वेळ नाही.

पाहा व्हिडीओ:  

 

View this post on Instagram

 

A post shared by Tellychakkar Official ® (@tellychakkar)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement