Jee Karda: 'जी करदा' वेब सीरिजमुळे तमन्ना ट्रोल; सोशल मीडियावर तीचा हॉट, बोल्ड सीन्स व्हायरल (Watch Video)

तमन्ना नवनवीत भुमिकेत काम करण्यासाठी नेहमीच उस्तुक असते. सद्या सोशल मीडियावर तिच्या बोल्ड आणि हॉट सीन्स मुळे चर्चेत आली आहे. चाहत्यांनी तिच्या हॉट सीन्सवर नाराजगी व्यक्त केली आहे.

tamanna

Jee Karda: तमन्ना भाटिया जीने आपल्या वेगवेगळ्या भुमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. चित्रपटानंतर तीने वेब सीरिजमध्ये पाउल टाकले. जी करदा ह्या वेब सीरिजमुळे तमन्ना सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. ह्या वेब सीरिज मधील काही सीन्स हे अति बोल्ड असल्यामुळे तमन्नाला चाहत्यांकडून नाराजी मिळत आहे. तुला हे सीन्स करताना लाज कशी वाटली नाही ? तु सनी लोओनी बनलीस का ? अश्या कंमेट युजर्सं कडून येत आहे. बोल्ड सीन्स मुळे तमन्नाला सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे.

तमन्नाने ह्या वेब सीरिज मध्ये हॉट आणि बोल्ड सीन्स दिले आहे. त्यामुळे काही चाहत्यांनी तीच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ह्या वेब सीरिज मधील हॉट सीन्स सोशल मीडियावर लिक झाल्या असल्यामुळे तमन्नाला ट्रोल केले जात आहे.

Tamannaah Bhatia Hot Sex in Jee Karda (Scene 01)

by u/actressfacewash in actressfacewash

ही वेब सीरीज रोमान्स आणि ड्रामाने भरलेला आहे, ह्यात तमन्ना आपल्या बॉयफेंडसोबत लिव्ह इन रिलेशन शिप मध्ये राहते.तमन्ना सोबत सुहेल नय्यर मुख्य भुमिकेत दिसणार आहे. ह्या दोघांचे ह्या सीरिजमधले हॉट आणि बोल्ड सीन्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Tamanna Bhatia from Jee Karda

by u/benaughty619 in Actress_and_stuff

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now