Tamil Actor Mohan Dies: तमिळ अभिनेता 'मोहन' Thiruparankundram मध्ये आढळले रस्त्यात मृतावस्थेत!

'Apporva Sagodharangal' या सुप्रिद्ध सिनेमामध्ये मोहन यांनी Kamal Haassan यांच्या बेस्ट फ्रेंडची भूमिका बजावली होती.

Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

तमिळनाडू मध्ये मदुराईत Thiruparankundram मध्ये तमिळ अभिनेते 'मोहन' मृतावस्थेमध्ये आढळले आहेत. मोहन 60 वर्षीय होते. 'Apporva Sagodharangal' या सुप्रिद्ध सिनेमामध्ये मोहन यांनी Kamal Haassan यांच्या बेस्ट फ्रेंडची भूमिका बजावली होती. आपल्या अभिनयाने अनेकांच्या चेहर्‍यावर हासू आणलेल्या या अभिनेत्याचा शेवट इतका करूण आणि गूढ रित्या होण्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. Nitin Desai Death Case: नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवली होती सुसाईड नोट; ND स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार करण्याची व्यक्त केली होती इच्छा .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now