Palak Sindhwani Hot Photos:'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये ​​सोनूची भूमिका करणारी पलक सिंधवानी तिच्या स्टायलिश आणि फॅशनेबल अवताराने सोशल मीडियावर खूप खळबळ माजवत आहे. अभिनेत्रीने तिचे एकापेक्षा एक हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत.इंटरनेटवर तिच्या फोटोंना अनेकांनी लाईक आणि कमेंट केल्या आहेत आणि त्यावर चर्चा होत आहे.

पाहा फोटो: 

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Sindhwani (@palaksindhwani)

Palak Sindhwani Hot Photos

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Sindhwani (@palaksindhwani)

Palak Sindhwani Hot Photos

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Sindhwani (@palaksindhwani)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)