Suyash Tilak-Ayushi Bhave Kelvan: सुयश टिळक-आयुषी भावे साठी खास मित्रमंडळींनी केळवण; इथे पहा फोटो

सुयश टिळक-आयुषी भावे यांचा काही महिन्यांपूर्वीच साखरपुडा पार पडला होता. आता ही क्युट जोडी विवाहबंधनात अडकणयसाठी सज्ज होत आहे.

सुयश टिळक । PC: Instagram

अभिनेता सुयश टिळकने काही दिवसांपूर्वीच आयुषी भावे सोबत साखरपुडा करून रिलेशनशीपमध्ये असल्याचं जाहीर केले आहे. आता मराठी कलाक्षेत्रातील ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकण्याची तयारी सुरू झाली आहे. कारण नुकतच या जोडीसाठी सिनेक्षेत्राशीच निगडीत त्यांच्या काही मित्रमंडळींनी केळवण केले आहे. सुयश आणि आयुषीने त्यांचे फोटो शेअर केले आहेत.

सुयश टिळक आयुषी भावे केळवण फोटो

 

View this post on Instagram

 

A post shared by A a y u s h i (@aayushibhave)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement