Dharmendra Turns 87: सुपरस्टार धर्मेंद्र यांनी चाहत्यांसोबत साजरा केला वाढदिवस, फोटो व्हायरल
धर्मेंद्र 8 डिसेंबर रोजी त्यांचा 87 वा वाढदिवस साजरा करत आहे, पाहा फोटो
Dharmendra Turns 87: दिग्गज स्टार, धर्मेंद्र यांचा आज वाढदिवस आहे. धर्मेंद्र 8 डिसेंबर रोजी त्यांचा 87 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी, सुपरस्टारने त्यांच्या घरातून बाहेर पडून त्यांच्या चाहत्यांसह वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस साजरा केला आहे.
पाहा फोटो :
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)