Sunny Leone Hot Photoshoot: बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक सनी लिओनी चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. दररोज, अभिनेत्री तिच्या सिझलिंग अवताराने सोशल मीडियाचे तापमान वाढवते. नुकतेच अभिनेत्रीने ब्रेलेस हॉट फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट डब्बू रतनानीने केले असून त्याने सनीचे सिझलिंग फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. या फोटोत सनी लिओनी खूपच हॉट दिसत आहे.
पाहा फोटो,
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
