Suhana Khan ने तिच्या 22 व्या वाढदिवशी आर्चिजचे को-स्टार्स अगस्त्य नंदा, खुशी कपूर, युवराज मेंडासोबत केली पार्टी, पाहा फोटो

सुहाना खान 'द आर्चीज' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे, तिने 'द आर्चीज' च्या कलाकारांसोबत तिचा वाढदिवस साजरा केला.

सुहाना खान 'द आर्चीज' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे, तिने 'द आर्चीज' च्या कलाकारांसोबत तिचा वाढदिवस साजरा केला. तिच्या 22 व्या वाढदिवसाचे फोटो सुहानाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. फोटो पोस्ट करताच सुहानाचे फोटो व्हायरल झाले आहे.पोस्ट केलेल्या फोटोमध्ये सुहाना सुंदर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement