प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचं अमेरिकेतील घरातील खास फोटो
प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) परदेशात राहते, पण ती मनाने पूर्ण देसी गर्ल आहे. ती तिथे सर्व भारतीय सण साजरे करते.
प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनासची (Nick) ही जोडी सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे करते. निक जोनासने देखील पारंपारिक भारतीय पोशाख परिधान केलेला दिसत आहे. निकने अगदी देसी शैलीत दिवाळी साजरी केली. व्हाइट कलरच्या ड्रेस मध्ये प्रियांका चोप्रा खूपच सुंदर दिसत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)