Chiyaan Vikram प्रकृती अस्वास्थ्यामुळे रूग्णालयात दाखल- रिपोर्ट्स

Cobra चा स्टार Chiyaan Vikram याला चैन्नई मध्ये रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Cobra चा स्टार Chiyaan Vikram याला चैन्नई मध्ये रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडीया रिपोर्टनुसार सुरूवातीला त्याला कार्डिएक अरेस्ट आल्याने Kauvery hospital मध्ये दाखल करण्यात आले होते पण लेटेस्ट अपडेट नुसार त्याला ताप असल्याची माहिती आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement