Sophie Choudry सेक्सी क्रॉप टॉप मधल्या ग्लॅमरस अवतारामुळे चर्चेत, फोटो व्हायरल

अभिनेत्री, गायिका सोफी चौधरी तिच्या ग्लॅमरस अवतारामुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हॉट फोटो शेअर केले आहेत. पाहा फोटो

Sophie Choudry सेक्सी क्रॉप टॉप मधल्या ग्लॅमरस अवतारामुळे चर्चेत, फोटो व्हायरल
Sophie Choudry

Sophie Choudry Hot Pics:  अभिनेत्री, गायिका सोफी चौधरी तिच्या ग्लॅमरस अवतारामुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हॉट फोटो शेअर केले आहेत. सोफीने पांढऱ्या रंगाचा सेक्सी क्रॉप टॉप आणि डेनिम शॉर्ट्स परिधान केले आहे. न्यूड मेकअपसह अभिनेत्री सेक्सी पोज देतांना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा सिझलिंग अवतार पाहून यूजर्सना घाम फुटला आहे.

पाहा फोटो 

 

View this post on Instagram

 

A post shared by SOPHIE (@sophiechoudry)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 10, 2022 04:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).