Sonam Kapoor Is Pregnant! फोटो पोस्ट करत दिली गोड बातमी, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर प्रेग्नंट असून तिने सोशल मीडियावर पोस्ट करून तिच्या चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर प्रेग्नंट असून तिने सोशल मीडियावर पोस्ट करून तिच्या चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली आहे. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये सोनम तिचा बेबी बंप फ्लॉंट करतांना दिसत आहे. गोड बातमी दिल्यावर अनेकांनी सोनमला शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये दिसत आहे. कोलो मोनोकिनीमध्ये सोनमचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. सोनम कपूरने पती आनंद आहुजासोबत मॅटर्निटी फोटोशूट केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)