Sonali Raut Sexy Video:  किंगफिशर कॅलेंडर गर्ल आणि अभिनेत्री सोनाली राऊत सोशल मीडियावर चर्चेत असते. अलीकडेच, या अभिनेत्रीने तिच्या अवताराने चाहत्यांची मने जिंकली आहे. सोनालीने अतिशय आकर्षक बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. हलका मेकअप करून, अभिनेत्रीने तिचे केस मोकळे सोडले आहेत ज्यामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे, तसेच अभिनेत्री बाल्कनीमध्ये मादक पोज देत आहे. अभिनेत्रीचा किलर अवतार पाहून युजर्स कॉमेंट बॉक्समध्ये फायर इमोजींचा वर्षाव करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonali Raut (@isonaliraut)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)