Sonali Kulkarni Apologizes: 'भारतीय महिलांना आळशी' म्हटल्यानंतर ट्रोल झालेल्या सोनाली कुलकर्णी ने मागितली माफी; पहा पोस्ट

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीने काही दिवसांपूर्वी जाहीर मुलाखतीमध्ये आजकालच्या मुली आळशी झाल्या आहेत. असं केलेल्या वक्तव्यावरून चर्चा रंगली होती.

Sonali Kulkerni | Insta

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीने काही दिवसांपूर्वी जाहीर मुलाखतीमध्ये आजकालच्या मुली आळशी झाल्या आहेत. त्यांच्या लग्नासाठी मुलाकडून अवाजवी अपेक्षा असतात. चांगली नोकरी, घर असणारा मुलगा त्यांना हवा असतो. त्यामुळे तुम्ही लग्न करताय की मॉलमध्ये ऑफर शोधताय असा सवाल विचारत तिने केलेल्या काही विधानांवर नेटकर्‍यांनी आक्षेप नोंदवत तिला ट्रोल केले होते. दरम्यान यावरून आता सोनालीने माफी मागत या चर्चेला पूर्णविराम लावला आहे.

पहा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonali Kulkarni (@sonalikul)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement