Sonalee Kulkarni ने शेयर केला Candid फोटो, चाहत्यांनी केला Likes चा वर्षाव

Sonalee Kulkarni (Photo- Instagram)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकताच एक सुंदर फोटो तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. लाल रंगाच्या जमसूट मध्ये सोनाली खूप सुंदर दिसत आहे. सोनालीने पोस्ट केलेल्या फोटोवर तिच्या एक चाहत्याने "तुम्हाला लाल रंग शोभून दिसतो" अशी कमेंट केली आहे. तिने पोस्ट केलेला फोटो पांडू चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement