Son of Sardaar 2: अजय देवगणच्या सन ऑफ सरदार 2 साठी कलाकारांच्या सिलेक्शनची तयारी अंतिम टप्प्यात आहे. झूमच्या म्हणण्यानुसार, अजय विरुद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसण्याची चर्चा आहे. सन ऑफ सरदार चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये सोनाक्षी सिन्हा मुख्य लीडमध्ये होती. तर सिक्वेलच्या कथानकात अजय देवगण दुसऱ्या कोणाच्यातरी प्रेमात पडल्याची अफवा असेल असा चित्रपट असणार आहे. चित्रपटाचे शूटिंग एकाच आऊटडोअर लोकेशनवर होणार आहे. (हेही वाचा:Savi Trailer: दिव्या खोसला स्टारर सस्पेन्स-थ्रिलर 'सावी'चा ट्रेलर रिलीज, 31 मे ला होणार सिनेमागृहात प्रदर्शित )

 

View this post on Instagram

 

A post shared by Zoom TV (@zoomtv)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)