Singer Shaan: संगीतकार शानच्या घराला आग, घटनास्थळी अग्निशमन दल दाखल
गायक शानच्या मुंबईतील निवासी इमारतीला आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असुन आग बचाव कार्य सुरु करण्यात आले होते. प्रसिद्ध संगीतकाराच्या मुंबईतील घराला सोमवारी पहाटे आग लागली होती. घराच्या खिडक्यांमधून धूर निघताना दिसत आहे.
Singer Shaan: गायक शानच्या मुंबईतील निवासी इमारतीला आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असुन आग बचाव कार्य सुरु करण्यात आले होते. प्रसिद्ध संगीतकाराच्या मुंबईतील घराला सोमवारी पहाटे आग लागली होती. घराच्या खिडक्यांमधून धूर निघताना दिसत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग कशी लागली, किती नुकसान झाले किंवा किती झाले हे अद्याप समजू शकलेले नाही.
येथे पाहा व्हिडीओ:
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement