Lata Mangeshkar Health Update: लता मंगेशकर यांना Recover होण्यासाठी वेळ लागणार: Dr Pratit Samdani यांची माहिती

लता मंगेशकर यांना कोविड 19 ची लागण झाली असून न्युमोनियाची देखील लागण झाली आहे.

लता मंगेशकर (Photo Credits: Facebook)

गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबद्दल मुंबईच्या ब्रीज कॅन्डी हॉस्पिटलचे आणि लता दीदींवर उपचार करणारे Dr Pratit Samdani यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या अद्यापही आयसीयू मध्येच आहेत. डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान लता दींदीचे वय यामुळे त्यांच्या रिकव्हरी मध्ये वेळ लागू शकतो असे डॉक्टरांनी सांगितले आहे. मागील काही दिवस सोशल मीडीयामध्ये लता दीदींच्या प्रकृतीबद्दल काही उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. लता मंगेशकर 92 वर्षांच्या आहेत.

लता मंगेशकर हेल्थ अपडेट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement