Yodha Box Office Collection: सिद्धार्थ मल्होत्राच्या 'योधा'ने बॉक्स ऑफिसवर केला 50 कोटींचा गल्ला पार

सिद्धार्थ मल्होत्रा, दिशा पटानी आणि राशि खन्ना यांचा 'योधा' या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी केली असून 11 दिवसांत 51.24 कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 4.25 कोटींची कमाई केली आणि तेव्हापासून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे, पाहा पोस्ट

Yodha (PC - You Tube)

Yodha Box Office Collection: सिद्धार्थ मल्होत्रा, दिशा पटानी आणि राशि खन्ना यांचा 'योधा' या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी केली असून 11 दिवसांत 51.24 कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 4.25 कोटींची कमाई केली आणि तेव्हापासून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.'योद्धा' ही एका लष्करी अधिकाऱ्याची कथा आहे जो आपल्या देशाच्या रक्षणासाठी सर्वस्वाचा त्याग करतो. चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​एका आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत आहे, तर दिशा पटानी एअरफोर्स ऑफिसरच्या भूमिकेत आहे आणि एक नकारात्मक पात्र आहे, तर राशी खन्ना चित्रपटात सिद्धार्थच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Dharma Productions (@dharmamovies)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement