'आयुष्य गृहित घेण्याची चूक करू नका; ‘Clinically Dead’ ते दुसरा जन्म' प्रवासावर पहिल्यांदाच बोलला अभिनेता Shreyas Talpade
श्रेयसचं हृद्य तो हॉस्पिटल मध्ये पोहचला तेव्हा 10 मिनिटं बंद होतं. नंतर सीपीआर आणि शॉक देऊन पुन्हा जीवित केल्याचंही तो सांगतो.
श्रेयस तळपदेला मागील महिन्यात अचानक कार्डिएक अरेस्ट चा झटका आला. 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' याची अनुभती त्याने या हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान घेतली आहे. 47 वर्षीय श्रेयस पहिल्यांदा या झटक्यामुळे हॉस्पिटल मध्ये गेला. त्याने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ' मी 'क्लिनिकली डेड' होतो, ऑपरेशननंतर मला मिळालेला हा दुसरा जन्म' असल्याची भावना त्याने बोलून दाखवली आहे. हेल्दी लाईफ, डाएट सांभाळूनही हा जीवघेणा अनुभव आला. त्यामुळे तुमचं आयुष्य गृहित धरू नका असं तो म्हणाला आहे. श्रेयसचं हृद्य तो हॉस्पिटल मध्ये पोहचला तेव्हा 10 मिनिटं बंद होतं. नंतर सीपीआर आणि शॉक देऊन पुन्हा जीवित केल्याचंही सांगतो.
पहा पोस्ट
Tags
Actor Shreyas Talpade
Deepti Talpade
SHREYAS TALPADE
Shreyas Talpade Angioplasty
Shreyas Talpade Cardiac Arrest
Shreyas Talpade Clinically Dead
Shreyas Talpade Health
Shreyas Talpade Health Condition
Shreyas Talpade Health Update
Shreyas Talpade Heart Attack
Welcome To The Jungle
अॅन्जिओप्लास्टी
कार्डिएक अरेस्ट
श्रेयस तळपदे
श्रेयस तळपदे हेल्थ अपडेट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement