Shiv Thakare Joins Celebrity MasterChef: सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडियामध्ये दीपिका कक्करची जागा घेणार बिग बॉस फेम शिव ठाकरे

'ससुराल सिमर का' फेम दीपिका कक्करने 'सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया' शो मध्येच सोडला आहे. रिपोर्ट्सनुसार, दीपिकाने आरोग्याच्या समस्यांमुळे हा निर्णय घेतला. तिने अद्याप अधिकृतपणे या वृत्ताला दुजोरा दिलेला नसला तरी, शोमधील तिची सहकारी स्पर्धक उषा नाडकर्णी यांनी 'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "दीपिकाची तब्येत ठीक नाही, तिच्या हातात काहीतरी समस्या आहे. म्हणूनच ती चांगली कामगिरी करू शकली नाही

Shiv Thakare Joins Celebrity MasterChef

Shiv Thakare Joins Celebrity MasterChef: 'ससुराल सिमर का' फेम दीपिका कक्करने 'सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया' शो मध्येच सोडला आहे. रिपोर्ट्सनुसार, दीपिकाने आरोग्याच्या समस्यांमुळे हा निर्णय घेतला. तिने अद्याप अधिकृतपणे या वृत्ताला दुजोरा दिलेला नसला तरी, शोमधील तिची सहकारी स्पर्धक उषा नाडकर्णी यांनी 'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "दीपिकाची तब्येत ठीक नाही, तिच्या हातात काहीतरी समस्या आहे. म्हणूनच ती चांगली कामगिरी करू शकली नाही, म्हणूनच तिने शो सोडला." दरम्यान, 'बिग बॉस' फेम शिव ठाकरे दीपिका कक्कडच्या जागी 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊ शकतात, असे वृत्त आहे.

येथे पाहा पोस्ट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now