Sherlyn Chopra Bashes Rakhi Sawant: राखी सावंतवर शर्लिन चोपड़ा चांगलीच भड़कली आहे. शर्लिन यांनी सांगितले की, "राखी सावंत स्वतः लक्जरी कॉर्पोरेट प्राइवेट इव्हेंट करते आणि फक्त पैशांसाठी मुलांना बॉयफ्रेंड बनवते. दरम्यान, राखी सावंतने काही दिवसांपूर्वी शर्लिन चोपड़ाने साजिद खानवर केलेल्या आरोपांवर राखी सावंतने शर्लिन चोपड़ाची चांगलीच खिल्ली उडवली होती.

काय म्हणाली शर्लिन, पाहा व्हिडीओ 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)