Bigg Boss 16: बिग बॉस शोच्या 13व्या सीझनमधील कावळ्याची नक्कल करणारी शहनाज गिल आठवते आहे का? पाहा मजेदार व्हिडीओ

बिग बॉस 16 सुरू होण्यास सज्ज झाले असून चाहत्यांची उत्सुकता वाढत आहे. कलर्स मागील सीझनमधील सर्व घडामोडींचे व्हिडीओ शेअर करत आहे, पाहा व्हिडीओ

Bigg Boss 16:  बिग बॉस 16 सुरू होण्यास सज्ज झाले असून चाहत्यांची उत्सुकता वाढत आहे. कलर्स मागील सीझनमधील सर्व घडामोडींचे व्हिडीओ शेअर करत आहे आणि अलीकडेच, सीझन 13 मधील शहनाज गिलची एक झलक शेअर केली आहे, जिथे ती एका कावळ्याची नक्कल करत होती. व्हिडिओ मजेदार असुन तुम्हाला नक्कीच हसू आवरणार नाही.

पाहा व्हिडीओ:  

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement