Sharmajee Ki Beti: ताहिरा कश्यप खुराना दिग्दर्शित 'शर्माजी की बेटी'चे पोस्टर रिलीज, पाहा पोस्टर
प्राइम व्हिडिओने ताहिरा कश्यप खुराना दिग्दर्शित डेब्यू चित्रपट 'शर्माजी की बेटी' च्या खास प्रीमियरची घोषणा केली आहे. ॲप्लॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि एलिपसिस एंटरटेनमेंट प्रॉडक्शन निर्मित, या स्लाईस-ऑफ-लाइफ कॉमेडी चित्रपटाचा 28 जून रोजी खास वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. चित्रपटाचे पोस्टर खूपच क्रिएटिव्ह असल्याने चित्रपटात कॉमेडी असल्याचे दिसते.
Sharmajee Ki Beti: प्राइम व्हिडिओने ताहिरा कश्यप खुराना दिग्दर्शित डेब्यू चित्रपट 'शर्माजी की बेटी' च्या खास प्रीमियरची घोषणा केली आहे. ॲप्लॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि एलिपसिस एंटरटेनमेंट प्रॉडक्शन निर्मित, या स्लाईस-ऑफ-लाइफ कॉमेडी चित्रपटाचा 28 जून रोजी खास वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. चित्रपटाचे पोस्टर खूपच क्रिएटिव्ह असल्याने चित्रपटात कॉमेडी असल्याचे दिसते. 'शर्माजी की बेटी'चे लेखन आणि दिग्दर्शन ताहिरा कश्यप खुराणा यांनी केले आहे. साक्षी तन्वर, दिव्या दत्ता आणि सैयामी खेर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत वंशिका टपरिया, अरिस्ता मेहता, शारीब हाश्मी आणि परवीन डबास हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
पाहा पोस्ट:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement