Anil Kapoor: व्हिडीओ शेअर करत 'अनिल कपूर' यांनी चित्रपटगृहात प्रेक्षकांचे केले स्वागत

अनिल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Anil Kapoor (Photo Credit - Twitter)

महाविकासआघाडी सरकारने एक मोठा निर्णय घेवुन राज्यतील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे सुरु करण्याचे आदेश दिले. २२ ऑक्टोबर पासून राज्यातील चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू झाले आहेत. तसेच अनिल कपूर हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अनिल कपूर (Anil Kapoor) चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच अनिल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अनिल यांच्या बऱ्याच चित्रपटाचे डायलॉग आणि गाणी आहेत. हा व्हिडीओ शेअर करत “चित्रपटगृहात तुमचे स्वागत, अशा आशयाचे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement