'जवान' चित्रपटासाठी Shahrukh Khan ने जिंकला IIFA अॅवार्ड, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने जवान चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी नेक्सा आयफा अवॉर्ड २०२४ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका- पुरूष) पुरस्कार जिंकला, हा पुरस्कार म्हणजे शाहरुखच्या दमदार अभिनयाचा आणि जवाच्या यशाने बॉक्स ऑफिसवर धमाल तर केलीच,
IIFA Award: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने जवान चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी नेक्सा आयफा अवॉर्ड २०२४ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका- पुरूष) पुरस्कार जिंकला, हा पुरस्कार म्हणजे शाहरुखच्या दमदार अभिनयाचा आणि जवाच्या यशाने बॉक्स ऑफिसवर धमाल तर केलीच, पण या चित्रपटातील शाहरुखच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षक आणि समीक्षकांनाही प्रभावित केले. आयफा अवॉर्ड जिंकल्यानंतर शाहरुख खानने पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये नाव कोरले आहे. अॅवार्ड घेतल्यानंतर शाहरुख खानने दिग्गजचे आशीर्वाद घेतला. (हेही वाचा- आईकडून अरबाजबद्दल ऐकून निक्कीला आला राग; फेकून दिलं सर्व सामान)
शाहरुख खानला मिळाला अॅवार्ड
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Mithun Chakraborty Gets BMC Notice: मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या! मालाडमधील बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी BMC कडून कारणे दाखवा नोटीस
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Advertisement
Advertisement
Advertisement