Dunki: शाहरुख खानने केली आगामी चित्रपटाची घोषणा, पाहा काय म्हणाले चाहते

सुपरस्टारने नुकतेच ट्विटरवर 'डंकी' नावाच्या आगामी चित्रपटाची घोषणा केल्यामुळे शाहरुख खानचे चाहते खूप खुश झाले आहे

सुपरस्टार शाहरुख खानने नुकतेच ट्विटरवर 'डंकी' नावाच्या आगामी चित्रपटाची घोषणा केल्यामुळे त्याचे चाहते खूप खुश झाले आहे. हा चित्रपट प्रसिद्ध चित्रपट निर्माता राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात तापसी पन्नू देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि त्याची निर्मिती SRK आणि गौरी खान यांच्या प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंटने केली आहे. डंकी, 22 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. या बातमीवर SRK चाहत्यांनी कशी प्रतिक्रिया दिली ते पाहूया...

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement