Shah Rukh Khan या महिलेसोबत Lata Mangeshkar यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचला होता, पाहा कोण आहे ती महिला

लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी कळताच अनेक सेलिब्रेटींनी शिवाजी पार्कवर गर्दी केली होती.अमिताभ बच्चन, अनुपम खेर, श्रद्धा कपूर यांच्यासह अनेक स्टार्सनी त्यांना शिवाजी पार्कवर जाऊन अखेरचा निरोप दिला.

Shah Rukh Khan at Lata Mangeshkar's Funeral: लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी कळताच अनेक सेलिब्रेटींनी शिवाजी पार्कवर गर्दी केली होती.अमिताभ बच्चन, अनुपम खेर, श्रद्धा कपूर यांच्यासह अनेक स्टार्सनी त्यांना शिवाजी पार्कवर जाऊन अखेरचा निरोप दिला. शाहरुख खानही त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्कवर पोहोचला होता.  सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो पाहिल्यानंतर लोकांनी शाहरुख खानसोबत उपस्थित महिलेला त्याची पत्नी गौरी खान समजले. परंतु ही महिला गौरी खान नसून त्यांची मॅनेजर पूजा ददलानी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Knight Riders FC (@knightridersfc)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)