Saugandh Mujhe Is Mitti Ki: नरेंद्र मोदी यांनी लिहलेल्या भारतीय जवानांवरील कवितेला जेव्हा लता मंगेशकरांचा स्वरसाज चढला होता (Watch Video)
नरेंद्र मोदी यांनी लिहलेल्या 'सौगंध मुझे इस मिट्टी की' या भारतीय जवानांवरील कवितेला भारताची गानकोकिळा लता मंगेशकरांचा स्वरसाज चढला होता.
नरेंद्र मोदी यांनी लिहलेल्या 'सौगंध मुझे इस मिट्टी की' या भारतीय जवानांवरील कवितेला भारताची गानकोकिळा लता मंगेशकरांचा स्वरसाज चढला होता. काही वर्षांपूर्वी त्यांनी स्वतःच्या आवाजात ही कविताअ रेकॉर्ड करून शेअर केली होती. यामधील भावना मनाला भिडल्या असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
सौगंध मुझे इस मिट्टी की
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)