Satyameva Jayate 2: 'जॉन अब्राहम' आणि 'दिव्या खोसला कुमार' थिरकले 'तेनु लेहेंगा' गाण्यावर

जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला यांच्या सत्यमेव जयते 2 मधील तेनु लेहेंगा हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याबद्दल बराच वेळ चर्चा सुरू होती. हे गाणे पंजाबी स्टार जस मानकने गायले आहे.

(Photo Credit - Youtube)

बहुप्रतिक्षित अॅक्शन चित्रपटांपैकी एक - सत्यमेव जयते 2 (Satyameva Jayate 2) च्या निर्मात्यांनी आज 'तेनू लेहेंगा' उस हे  गाणे रिलीझ केले आहे. जॉन अब्राहम (Johan) आणि दिव्या खोसला कुमार (Divya Khosla) पंजाबी संगीताच्या सनसनाटी जस्स मानकच्या 'लेहेंगा' या लोकप्रिय गाण्यावर मनापासून थिरकताना दिसत आहेत. सत्यमेव जयते 2 गुरुवारी 25 नोव्हेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement