Sara Ali Khan घेत आहे सुट्यांचा आनंद, पांढऱ्या बिकिनीमधले Sexy फोटो केले शेअर, पाहा फोटो

: सारा अली खानने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. पोस्ट केलेल्या फोटो नुसार अभिनेत्री इस्तंबूलमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. साराने पांढरी बिकिनी परिधान केल्याचे दिसून येत आहे.

Sara Ali Khan Hot Look : सारा अली खानने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. पोस्ट केलेल्या फोटो नुसार अभिनेत्री  इस्तंबूलमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. साराने पांढरी बिकिनी परिधान केल्याचे दिसून येत आहे. बिकिनीवर तिने कोट घातला आहे. त्यात ती सुंदर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement