समंथा करणार हॉलिवूडमध्ये पदार्पण, दिसणार ‘बायोसेक्शुअल’च्या भुमिकेत

समंथा या चित्रपटात एका बायसेक्शुअल मुलीची भूमिका साकारत आहे जिची स्वतःची डिटेक्टिव्ह एजन्सी आहे. पोस्च शेअर करत तिने आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

Samantha Prabhu (Photo Credit - Instagram)

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu )लवकरच  हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती दिग्दर्शक फिलिप जॉनच्या अरेंजमेंट ऑफ लव्ह या चित्रपटात काम करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, समंथा या चित्रपटात एका बायसेक्शुअल मुलीची भूमिका साकारत आहे जिची स्वतःची डिटेक्टिव्ह एजन्सी आहे. पोस्च शेअर करत तिने आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement