Jhalak Dikhhla Jaa 10: सेलिब्रिटी डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा 10' च्या अंतिम भागामध्ये अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी त्यांच्या 1994 च्या ब्लॉकबस्टर 'हम आपके है कौन..!' मधील एक सीन पुन्हा रिक्रियेट केला. दरम्यान, सलमान खान आणि माधुरी दीक्षितचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.  

पाहा व्हिडीओ :  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)