Kisi Ka Bhai Kisi Kisi Ki Jaan On ZEE5: सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' पुन्हा पाहण्याची संधी, 'या' दिवशी ओटीटीवर होणार रिलीज
किसी का भाई किसी की जान'चा प्रीमियर 23 जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म झी5 वर होणार आहे. एक व्हिडिओ क्लिप रिलीझ करताना सलमान खानने इंस्टाग्रामवर लिहिले की....
सलमान खान (Salman Khan) स्टारर 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Kisi Ki Jaan) ईदच्या मुहूर्तावर 21 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. फरहाद सामजी दिग्दर्शित हा चित्रपट मोठ्या पडद्यावर हिट ठरला. आता पुन्हा एकदा हा चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. 'किसी का भाई किसी की जान'चा प्रीमियर 23 जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म झी5 वर होणार आहे. एक व्हिडिओ क्लिप रिलीझ करताना सलमान खानने इंस्टाग्रामवर लिहिले की, 'किसी का भाई किसी की जान' अॅक्शन, ड्रामा आणि रोमान्सने परिपूर्ण, 23 जून रोजी फक्त ZEE5 वर वर्ल्ड डिजिटल प्रीमियरवर पहा.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 16, 2023 04:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

