Salman Khan: सलमान खानने सोशल मीडियावर शेअर केले जिममधले फोटो, बॉडी पाहून फुटेल घाम

सलमान खान बॉलिवूडमध्ये त्याच्या परफेक्ट बॉडीसाठी ओळखला जातो, त्याला रोज जिममध्ये घाम गाळायला आवडतो. यामुळेच वयाच्या ५७ व्या वर्षीही तो खूपच तरुण दिसतो. अलीकडेच, बजरंगी भाईजानने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, पाहा फोटो

Salman Khan:

Salman Khan:  सलमान खान बॉलिवूडमध्ये त्याच्या परफेक्ट बॉडीसाठी ओळखला जातो, त्याला रोज जिममध्ये घाम गाळायला आवडतो. यामुळेच वयाच्या ५७ व्या वर्षीही तो खूपच तरुण दिसतो. अलीकडेच, बजरंगी भाईजानने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर काही  फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘लव्ह हेटिंग लेग्ज डे. हलत खराब’. सलमान खान लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 21 एप्रिल रोजी ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

पाहा फोटो:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement