Salman Khan Advises Ankita to Plan for Kids: सलमान खानने वैवाहिक जीवन अधिक घट्ट करण्यासाठी अंकिताला दिला 'हा' सल्ला

अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्या अलीकडील एका व्लॉगमध्ये खुलासा केला आहे की सलमान खानने तिला विक्कीसोबत मुलांची योजना बनवण्याचा सल्ला दिला होता ज्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन अधिक घट्ट होईल, जाणून घ्या अधिक माहिती

Salman Khan Advises Ankita to Plan for Kids: सलमान खानने वैवाहिक जीवन अधिक घट्ट करण्यासाठी अंकिताला दिला 'हा' सल्ला
Salman Khan Advises Ankita to Plan for Kids

Salman Khan Advises Ankita to Plan for Kids:  अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्या अलीकडील  एका व्लॉगमध्ये खुलासा केला आहे की सलमान खानने तिला विक्कीसोबत मुलांची योजना बनवण्याचा सल्ला दिला होता ज्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन अधिक घट्ट होईल. विकीसोबतच्या वैवाहिक आयुष्यातील आनंद तिच्या चाहत्यांसोबत शेअर करणाऱ्या अंकिताने हा खास सल्ला तिच्या व्लॉगमध्ये शेअर केला आहे. अंकिताने सांगितले की, सलमान खानने तिला असे सुचवले आणि मुलांमुळे लग्न आणखी मजबूत होते यावर तिचा विश्वास आहे. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि नातेसंबंधांमुळे चर्चेत असलेल्या सलमान खानने हा सल्ला देत अंकिताला तिचे वैवाहिक जीवन अधिक आनंदी करण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला.[Poll ID="null" title="undefined"]

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by News18.com (@cnnnews18)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 28, 2024 03:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).