Bigg Boss 15: सलमानचा अभिजीत बिचुकलेंवर राग अनावर, म्हणाला वागणे बदलले नाही तर केसाला धरुन बाहेर काढीन, पहा व्हिडिओ
आगामी वीकेंड का वार भागाच्या नवीन प्रोमोमध्ये बिग बॉस 15 मध्ये अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल सलमान खानने अभिजित बिचुकले यांच्यावर रागवतो सलमानने अभिजित बिचुकलेंना ताकीद दिली की, जर त्यांनी त्याचे वागणे बदलले नाही तर त्याला आठवड्याच्या मध्यात हाकलून लावू आणि केसांनी ओढून बाहेर काढू. अभिजितने सलमानच्या या कमेंटवर नाराजी व्यक्त केली. तसेच ते एक्झिट गेटच्या दिशेने चालत गेले आणि बिग बॉसला बाहेर जाण्याचा विचार व्यक्त करत दरवाजा उघडण्यास सांगितले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement