Sai Tamhankar Photo Shoot: सई ताम्हणकरचे नवीन फोटोशुट, सुपरक्युट लुक्सने वेधलं चाहत्यांचं लक्ष
अनेक लुक्स आणि गेटअपमधून सई चाहत्यांची मनं जिंकते. पण नुकतंच सईने क्युट फोटो पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) नेहमीच चर्चेत असते. तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल होतात. अनेक लुक्स आणि गेटअपमधून सई चाहत्यांची मनं जिंकते. पण नुकतंच सईने क्युट फोटो पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
India-Pakistan War: भारतीय नौदलाकडून मासेमारी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर; दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश
Anushka Sharma Birthday Special: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा वाढदिवस; एकूण संपत्ती, लोकप्रिय चित्रपटांविषयी घ्या जाणून
Fact Check: सलमान खान आणि तमन्ना भाटियाचा फोटो व्हायरल; काय आहे फोटोमागील सत्य? जाणून घ्या
Shree Swami Samarth Prakat Din 2025 Messages: श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून भक्तांना शुभेच्छा देत साजरा करा मंगलमय दिवस
Advertisement
Advertisement
Advertisement